solapur Krushi : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनहित शेतकरी संघटनेचं आंदोलन : ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Aug 2023 11:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनहित शेतकरी संघटनेचं आंदोलन, कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात.