Solapur Blast Update :फटाका कारखान्यात लागलेल्या आगीत 9 मृत्युमुखी पडल्याची स्थानिकांची माहिती
Continues below advertisement
सोलापूरच्या पांगरीत फटाका कारखान्याला आग, घटनेत तिघांचा मृत्यू तर जवळपास ९ जम जखमी, जखमींना मदत करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
Continues below advertisement