Aaditya Thackeray : मी खाली बसणार आहे, खुर्ची नको खुर्ची गेली आहे आपली - आदित्य ठाकरे
संजय राऊतांना जामीन मंजूर मिळताच आदित्य ठाकरे यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलंय.. संजय राऊत डरपोक नाहीत अशा शब्दात आदित्य यांनी त्यांचं कौतुक केलंय.. तसंच राऊतांची पुन्हा एकदा बॅटिंग पाहायला मिळेल असंही आदित्य यांनी म्हटलंय.