Solapur Fire Update : बार्शीमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट, या आगीत तिघांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी जवळी पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाची घटना, तीन जण मृत्युमुखी, स्थानिक आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती.
Tags :
Solapur Barshi District Factory Rajendra Raut Massive Explosion Firecracker Factory Local MLA Three People Died