Solapur Corona Update | सोलापुरात कोरोनाचा आणखी एक बळी, 69 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

Continues below advertisement
सोलापूर : सोलापूरात कोरोनाचा आणखी एक बळी, 69 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, आजच या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता, सोलापुरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 15, यापैकी आतापर्यंत दोघांचा मृत्यू, 13 जणांवर उपचार सुरू, सदर महिला राहत असलेला इंदिरानगर परिसर सील
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram