Solapur Accident : टिप्परखाली येऊन 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मड्डी वस्ती परिसरातील घटना
सोलापूरमध्ये टिप्परखाली येऊन अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये..सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात हा अपघात झालाय दरम्यान जड वाहतुकींमुळे या परिसरात अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय, असा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय.