ठाण्याच्या कशेळी भागात सहा ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या! प्राचीन तोफांचं शिवज्योत परिवाराकडून जतन
Continues below advertisement
भिवंडीचे प्राचीन महत्त्व लक्षात घेता सातवाहन शिलाहार, पारशी, पोर्तुगीज ,ब्रिटिश, यांनी बरेच अवशेष विविध काळात भिवंडीकरता दिले, गड-किल्ले, मंदिरं, विरगळ कितीतरी वास्तू काळाच्या ओघात नष्ट होत आहेत आणि यातच शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य या संवर्धन संस्थेने याचं जतन करण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement