Sindhudurga Fort : सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तालुक्यातील यशवंतगडाला अनधिकृत बांधकामामुळे धोका
Continues below advertisement
सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तालुक्यातील यशवंतगडाला अनधिकृत बांधकामामुळे धोका. गडावर अनधिकृत बांधकामं सुरु असल्यानं शिवप्रेमींनी व्यक्त केली नाराजी. बांधकाम तात्काळ हटवण्याची शिवप्रेमींची मागणी
Continues below advertisement
Tags :
Fort Construction Vengurle Sindhudurg Yashwantgarh Unauthorized Unauthorized Constructions Shiv Lovers Resentment Demand Of Shiv Lovers