Nilesh Rane on Keasarkar: आम्ही कधी ठाकरेंचं ऐकलं नाही, तर तुमचं तर सोडूनच द्या- केसरकरांना टोला
अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांवरुन शिंदे गटाच्या दीपक केसरकरांनी अप्रत्यक्ष का होईना, पण नारायण राणेंना डिवचलं... त्यानंतर केसरकरांनी सिंधुदुर्गात नारायण राणेंसोबत काम करण्याची तयारीही दाखवलीय.. केसरकरांच्या या बदललेल्या भूमिकेनंतर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंनी खोचक ट्विट केलंय.. नोकरी मागायची असेल तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे अशा आशयाचं ट्विट निलेश राणेंनी केलंय.
Tags :
Aditya Thackeray Sindhudurg Narayan Rane Jobs Deepak Kesarkar Allegation Kesarkar Shinde Group Undirected Pushy Tweets