Vaibhav Naik Clashes :श्रेयवादावरुन वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमस्थळी धक्काबुक्की

Continues below advertisement

सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये जलजीवन मिशनच्या कार्यक्रमात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय.. श्रेयवादावरुन ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमस्थळीच धक्काबुक्की झाली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram