Vaibhav Naik on Nitesh Rane : नितेश राणे धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करतायत, वैभव नाईकांचा घणाघात

Continues below advertisement

जातीय वाद झाल्यानंतर आता धर्मा धर्मा मध्ये वाद निर्माण करण्याचं काम भाजपचे आमदार नितेश राणे करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.  ९३ च्या दगली थांबण्यासाठी शिवसेना काम केलं हे हिंदुना माहिती आहे. शिवसेना दंगली घडवत नाही. नितेश राणे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी उलटसुलट आरोप करत आहेत. मात्र पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं उत्तर देता आल नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे असं म्हणत वैभव नाईक यांनी नितेश राणेंना डीवचल आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram