Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात विजाच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, यलो अलर्ट जारी : ABP Majha
सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, अवकाळी पावसामुळं आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली.