Sidhudurga Traffic : आंबोली चौकुळ रस्त्यावर वाहतूकोंडी, वाहतूक कोंडीचा त्रास पर्यटकांना
abp majha web team
Updated at:
30 Jul 2023 07:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंबोली चौकुळ रस्त्यावर वाहतूकोंडी, वाहतूक कोंडीचा त्रास पर्यटकांना. मुख्य धबधब्याच्या ठिकाणी आंबोलीत पार्किंग करून पर्यटकांना जावं लागत असल्याने योग्य पद्धतीने पार्किंग न केल्याने आंबोली चौकुळ मार्गावर वाहतूकोंडी