Konkan Tourism : कोकणच्या पर्यटनात झुलत्या पुलाची भर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील पाहिला झुलता पूल वेंगुर्ल्यातील समुद्र किनारी आणि मांडवी खाडी संगमावर बांधण्यात आलाय.. वेंगुर्ल्यातील पर्यटन वाढण्यासाठी हा मुख्य प्रकल्प मानला जातोय.. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे..