Deepak Kesarkar : सुषमा अंधारे केवळ राजकीय हेतूपोटी ठाकरे गटात : दीपक केसरकर
Continues below advertisement
पुस्तकांच्या गावाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कवितांचं गाव होणार आहे. मंत्री दिपक केसरकर यांनी याची घोषणा केलीय. या संकल्पनेत केवळ भारतातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय चांगल्या कवितांचे वेगळे प्रकार इथे पाहायला मिळतील असंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Book International Declaration Sindhudurg Village Of Poems Minister Deepak Kesarkar Concept Different Types Of Poems