Special Report Sindhudurg : कोकणातील समुद्रकिनारे फुलले, सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी : ABP Majha
Continues below advertisement
दिवाळीत कोकणातलं पर्यटन बहरलं आहे. दिवाळी सुटी आणि विकेंटच्या सुट्टीचा आनंद, मौज मज्जा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेत... कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेत...
Continues below advertisement