Sindhudurga Tourism : सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांकडून कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती
Continues below advertisement
उन्हाळी सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी नेहमीप्रमाणे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवबाग, तारकर्ली, चीवला, देवगड, दांडी, शिरोडा आदी बीचवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेत. ते पर्यटनाचा आनंद घेत असतानाच मालवणी खाद्यसंस्कृतीचा देखील आस्वाद घेत आहेत... याशिवाय जेट-स्की, पॅरामोटर राईड, स्कुबा डायव्हिंगचाही पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत
Continues below advertisement
Tags :
Konkan Malvan Tourists Devgad Shiroda Dandi Sindhudurg Tarkarli Devbagh Paramotor Ride Holiday Fun Love Beaches Cheewala Jet-Ski Scuba Diving