Sindhudurg : दांडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची स्टंटबाजी, वाळूत चारचाकी नेणं पडलं महागात
Continues below advertisement
Sindhudurg : दांडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची स्टंटबाजी, वाळूत चारचाकी नेणं पडलं महागात
मालवण मधील दांडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची स्टंटबाजी. समुद्राला ओहोटी असल्याने पर्यटकांनी गाडी थेट दांडी समुद्रातून सिंधुदुर्ग किल्याच्या दिशेने घेऊन गेले. मात्र वाळूचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी वाळूत रुतली. शेवटी पर्यटकांनी गाडी ढकलून पुढे आणण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनी तासाभराने गाडी बाहेर काढण्यात पर्यटकाना यश आलं.
वाळूत चारचाकी नेणं पडलं महागात
Continues below advertisement