Sindhudurg Talashil : तळाशील समुद्रात डॉल्फीनचं दर्शन, पर्यटकांना घातली भूरळ
Continues below advertisement
सिंधुदुर्गमध्ये पर्यटकांना डॉल्फिनची भुरळ पडलीये. मालवणच्या तळाशील समुद्रामध्ये डॉल्फिलने दर्शन झालंय. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांची कोकणात गर्दी झालीय. त्यातच तळाशील समुद्रात बोटींने विहार करत असताना डॉल्फिनचं पर्यटकांना दर्शन झालाय.
Continues below advertisement