Sindhudurg Toll Plaza : सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल माफीतून सूट देण्याची मागणी, ओसरगाव टोलनाक्यावरुन वाद?
Continues below advertisement
कणकवली जवळचा ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू होणार, सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे, सर्वपक्षीयांची भूमिका
Continues below advertisement