Sindhudurg Navy Day : 'मालवण' नावाच्या युद्धनौकेचं कोचीनमध्ये जलावतरण, पंतप्रधान मोदी सिंधुदुर्गात

Continues below advertisement

Sindhudurg Navy Day :  मालवण नावाच्या युद्धनौकेचं कोचीनमध्ये जलावतरण , आयएनएस मालवण राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित 
भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज साजरा होत आहे. त्यामूळे मालवणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोचीनमध्ये नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धनौकेला 'मालवण' असे नाव दिलं आहे. 
मालवण नावाच्या युद्धनौकेचं कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदलाने ही युद्धनौका आपल्या ताफ्यात सामील झाल्यानंतर आयएनएस मालवण अशी तिची ओळख झाली आहे. ही पाणबुडीविरोधी लढा देणारी युद्धनौका आहे. युद्धनौकेला मालवण नाव दिल्याने मालवणचे आरमाराच्या दृष्टीने असलेले महत्त्व राष्ट्रीयस्तरावर अधारेखित झाले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram