Sindhudurg : नारळी पोर्णिमेनिमित्त सिंधुदूर्ग किल्ल्यावरुन मानाचा नारळ अर्पण, परंपरा नेमकी काय?
Continues below advertisement
देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असताना, कोळी बांधवांनीही नारळी पौर्णिमेचा सण आनंदात साजरा केलाय. शिवकालीन काळापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावरून पहिला मानाचा नारळ समुद्राला अर्पण केला जातो. त्यानंतर इतर मच्छीमार बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मच्छिमार बांधवांनी समुद्र किना-यावर एकञ येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ((दरम्यान, संकटांपासून रक्षण कर, व्यवसायाला चांगले दिवस येऊ दे, अशी प्रार्थना कोळी बांधवांनी केलीय.
Continues below advertisement