
Sindhudurg Moti Talao : मोती तलावातील गाळ काढण्यासाठी पाणी उपसलं, मासे मृत्यूमुखी, परिसरात दुर्गंधी
Continues below advertisement
सिंधुदुर्गच्या मोती तलावातील गाळ काढण्यासाठी पाणी उपसलंय, मात्र यामुळे गाळयुक्त चिखल आणि पात्रातील मासे मृत्यूमुखी पडल्यानं परिसरात दुर्गंधी, तर दुसरीकडे पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र.
Continues below advertisement