Sindhudurg Hapus Mango : जानेवारीतच चाखता येणार 'हापूस आंब्याची चव'
Continues below advertisement
देवगड हापूसची चव जानेवारीतच चाखता येणार आहे. विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले या सागरी पट्टात हापूस आंब्यांना मोहोर आहे . मोहोर टिकवून ठेवण्याचं आंबा बागायदारांसमोर आव्हान आहे.
Continues below advertisement