Sindhudurg Fort Close : सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद, त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमामुळे बंद
Continues below advertisement
१७ डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन त्यामुळे १७ डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार, शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांची माहिती.
Continues below advertisement