Sindhudurg : सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात, समुद्र किनारे पर्यटकानी फुलले
कोकणात दिवाळीची आणि विकेंडच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक विविध समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. कोकणातील समुद्र किनारे पर्यटकानी फुलून गेले आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी, सदाशिव लाड यांनी...