Sindhudurg Accident : अंबोली घाटात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Continues below advertisement
आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून ४ किलोमीटर अंतरावर एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीये... दीडशे फूट खोल दरीमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळलाय...
वारंवार अशा घटना घडत असल्याने आंबोली घाट मृतदेह फेकण्याचं ठिकाण बनलंय अशी भीती आता स्थानिकांना वाटतेय... आज दरीतून मृतदेह बाहेर काढला जाणार आहे
Continues below advertisement