Sindhudurg Dam : धामापुरसह राज्यातील 4 धरणाचं लेखीपरिक्षण, 150 वर्ष जुुन्या धरणांना सतर्कतेचा इशारा

संसदेच्या स्थायी समितीने देशातील १५० वर्ष जुन्या धरणांना सतर्कतेचा इशारा देत  २३४ धरणांचं सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिलेेत. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक जुन्या ४३३ वर्षापूर्वीच्या सिंधुदुर्गमधील धामापूर तलावाचा समावेश आहे... धामापूरह आणखी तीन धरणांचा यात समावेश असून या सर्व धरणांच्या सुरक्षेबाबतचा संपूर्ण आढावा घेऊन ३ महिन्यांत अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola