Sindhudurg : सिंधुदुर्गातील पोईप गावात भाजप -ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने, प्रकरण काय?
सिंधुदुर्गातील मालवणमध्ये पोईप गावात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने, ठाकरे गटाच्या वतीने आयोजित "होऊ द्या चर्चा" या कार्यक्रमाचं आयोजन, यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी.