Anganewadi : आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 4 फेब्रुवारीला संपन्न होणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Dec 2022 11:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव ४ फेब्रुवारीला. महाराष्ट्रासह देश विदेशातील लाखों भक्त भराडी देवीच्या दर्शनाला येत असतात.