Sindhudurga Navy Day 2023 : राजकोट किल्ल्यावर मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्गात, राजकोट किल्ल्यावर मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, युद्धनौकांद्वारे मालवणमध्ये प्रात्यक्षिके