PM Narendra Modi : नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा- पंतप्रधान मोदी
आज सिंधुदुर्गच्या तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं.. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह स्थानिक खासदार, आमदार उपस्थित होते..
Tags :
Prime Minister Narendra Modi Chhatrapati Shivaji Maharaj Celebration Rajkot Indian Navy Day Sindhudurg Tarkarli