PM Modi Sindhudurg : मोदींचा सिंधुदुर्ग दौरा, नौदलाच्या कार्यक्रामासाठी हजारो नागरिक दाखल
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 02:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Sindhudurg : मोदींचा सिंधुदुर्ग दौरा, नौदलाच्या कार्यक्रामासाठी हजारो नागरिक दाखल
भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित असतील. दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक, म्हणून राजकोट किल्ल्यावर महाजारांच्या पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे.