Osargaon Toll Plaza : ओसरगाव टोलनाक्यावर वसुली सुरु होणार? नारायण राणे वगळता सर्वांचा विरोध
Continues below advertisement
Osargaon Toll Plaza to start toll from 01 december with narayan rane support : मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला ओसरगाव या टोलनाक्यावर आजपासून टोलवसुली केली जाणार होती. तशी माहिती देखील समोर आली होती. मात्र प्रत्यक्षात या टोलनाक्यावर कुठल्याहीप्रकारची टोलवसुली होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय...दरम्यान या मार्गावरीलटोलवसुलीला जिल्हावासियांनी आणि काही पक्षांच्या नेतेमंडळींनी विरोध केलाय राणेंनी मात्र या टोलनाक्याला समर्थन दिलंय...त्यामुळे हा टोलनाका सुरू झाल्यास आंदोलन होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येतेय.
Continues below advertisement