Nilesh Rane : शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत Vaibhav Naik यांचा हात? Malvan Statue collapse

Nilesh Rane : शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत Vaibhav Naik यांचा हात? Malvan Statue collapse

निलेश राणें काय म्हणाले?

भाजप नेते निलेश राणेंनी मालवण दुर्घटनेबाबत  गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईकांचा हात तर नाही ना असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय. दरम्यान वैभव नाई दुर्घटनास्थळी १५ मिनिटांत कसे पोहोचले असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय. 

वैभव नाईक काय म्हणाले?

नितेश राणेंचे आरोप वैभव नाईकांनी  फेटाळले  बाबा आगने, बाबा सावंत माझे कार्यकर्ते, त्यांच्या नावे टेंडर नाही- नाईक  'सार्वजनिक बांधकाम विभागच कामाची पाहणी करत होता'  एकाच दिवशी एका  कामाचे सहा टप्पे का पाडले?- नाईक  'एकाच कामाचे टप्पे  करून वेगवेगळ्या मजूर  संस्थांना टेंडर का?'

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola