Nilesh Rane on Government : संशयास्पद बोटीवरुन निलेश राणेंचा सरकारला घरचा आहेर
Continues below advertisement
हरिहरेश्व समुद्रकिनारी आलेल्या संशयास्पद बोटीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.. त्या बोटीबाबत सुरक्षा यंत्रणांना काहीच माहिती नाही हे दुर्दैव असल्याची टिप्पणी निलेश राणे यांनी केलीय. बोटीवर फ्रीज होता.. फ्रीजमध्ये जेवण होतं मग ती व्यक्ती कुठे गेली असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय.
Continues below advertisement
Tags :
Government Nilesh Rane Harihareshwar BJP Leader Seaside Suspicious Boats House Jealousy Security System Bad Luck Freeze On Boat