PM Modi Full Speech Sindhudurg : सिंधुदुर्ग हे शिवरायांच्या सामर्थ्याचं प्रतिक, मालवणात मोदी गरजले
नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार, सिंधुदुर्गातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. देश पुढे गेला तर आपण पुढे जाऊ, लोकांनी नकारात्मक राजकारणाला नाकारुन पुढे जाणाच्या निर्णय घेतलाय, भारताचा इतिहास हा परभवाचा नाही तर शौर्याचा, नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं वक्तव्य तर नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देण्याचीही घोेषणा.