Raj Thackeray At Khed : मनसेप्रमुख राज ठाकरेंचा खेडमधील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेय.. त्यासाठी आज ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरला भेट देणार आहेत...गुहागरमधील मनसेच्या पहिल्या संपर्क कार्यालयाचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत. गुहागर हा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा मतदारसंघ.... त्यामुळे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकताही लागली आहेत
Tags :
Inauguration Visit Guhagar Constituency MNS President Konkan Tour MLA Bhaskar Jadhav Ratnagiri Curiosity RAJ Thackeray Start Of Second Phase Liaison Office