Sindhudurga Oil Leakage: सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडालेल्या तोलवाहू जहाजातून गळती ABP Majha
सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग समुद्राजवळ तेल वाहतूक करणारं आंतरराष्ट्रीय जहाज बुडालंय. बुडालेल्या जहाजातून तेलगळती सुरु झालीय. या तेलगळतीचा तवंग आता समुद्रकिनारी दिसू लागलाय. तर या तेलगळतीचा परिणाम आता सागरी जीवांवर होण्याची शक्यता आहे.
Tags :
Sea Vijaydurg Coastal Consequences Sindhudurg Oil Transport International Shipping Oil Spill Marine Life