Kudal crocodile : कुडाळमध्ये 5 ते 7 फूट लांबीची मगर, नागरिकांची उडाली तारांबळ : ABP Majha

कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावात भरवस्तीत ५ ते ७ फुट लांबीची मगर आढळलीय. मगरीला बघून नागरिकांची तारंबळ उडाली. प्राणीमित्र आणि वनविभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीने या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola