Konkan Railway Mega Block : कोकणात जाताय?थांबा! रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान 3 तासांचा मेगाब्लॉक
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKonkan Railway Megablock Updates: कोकण रेल्वेवर (Konkan Railway) उद्यापासून (21 जून 2023) तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक (MegaBlock Updates) घेतला जाणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे.