India Temperature : राज्यासह देशात तापमानाचा पारा वाढणार ; पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट
Continues below advertisement
India Temperature : राज्यासह देशात तापमानाचा पारा वाढणार ; पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट राज्यात येत्या पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज..विदर्भात सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता,एप्रिलमध्ये ४२ पर्यंत तर जूनमध्ये ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज
Continues below advertisement