Konkan Ganeshotsav : तळकोकणात गणेशोत्सवाचा जल्लोष, थाटामाटात गणपतीचं आगमन
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.