Elephants in Konkan Sindhudurg : दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या बागांच नुकसान

Continues below advertisement

तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींनी धुमाकूळ घातलाय. हत्ती आता मुख्य रस्त्यावरून गावात फिरत असून रात्री केर भेकुर्ली गावच्या मुख्य रस्त्यावरून जाताना ग्रामस्थांना हत्तीचा कळप दिसला. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात गेल्या 22 वर्षांपासून हत्तींचा वावर आहे. मात्र खाद्याच्या शोधात फिरत असताना शेतकऱ्याच्या बागांच नुकसान करून धुडगूस घालत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram