Kunkeshwar Temple in Sindhudurg : सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात ड्रेसकोड लागू : ABP Majha
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात ड्रेसकोड लागू, अंगप्रदर्शक, उत्तेजक वस्त्रे परिधान केलेल्यांना देवस्थानकडून शाल, उपरणे, ओढणी मोफत देण्यात येणार. भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय.