Devgad : देवगडच्या बंदरात गुजरातच्या 108 मच्छीमारी नौका, यंत्रणांकडून नोंदणीचं काम सुरू
abp majha web team
Updated at:
07 Sep 2022 04:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरबी समुद्रातील वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या देवगड बंदरात गुजरातमधील १०८ मच्छीमारी नौका आश्रयाला आल्या आहेत. बाहेरच्या मच्छीमारी नौका बंदरात आश्रयाला आल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.