Sindhudurg Rain : सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, भातशेतीचं मोठं नुकसान
abp majha web team
Updated at:
13 Oct 2022 05:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurg Rain : सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नारूर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. तर परतीच्या पावसाने भात शेतीचं मोठं नुकसान झालंय.