Sindhudurga Vacation : महाराष्ट्राची चेरापुंजी, आंबोलीत विकेंडची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी

Continues below advertisement

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत विकेंडची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी, आंबोलीतील मुख्य धबधबा, कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेगड पॉइंट, नागरतास धबधबा याठिकाणी पर्यटकांची गर्दी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram