Devendra Fadnavis Sabha : Anganwadiत राजकीय शक्तिप्रदर्शन, देवेंद्र फडणवीसांची सभा होणार
Continues below advertisement
आज कोकणातील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेसाठी आंगणेवाडीत दाखल झालेत... या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध मंत्रिमंडळ आंगणेवाडीत असणार आहे. या यात्रेला भाविकांनी रात्रीपासून गर्दी केलीये.. तर सिंधुदुर्गात आपली ताकद दाखवण्यासाठी भाजपने आज जाहीर सभेच आयोजन केलंय...शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदे गट आज जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.... आज दुपारी 4 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केलीये...
Continues below advertisement