Anganewadi BJP Banner : आंगणेवाडी लावण्यात आलेले BJP चे बॅनर फाडले
आंगणेवाडीच्या यात्रेनिमित्त मालवण - आंगणेवाडी रस्तावर स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले आहे. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी